PM Kisan e-KYC ऑनलाइन कशी करायची?

 

Digitlshetakari.in


 PM Kisan e-KYC ऑनलाइन कशी करायची?
PM Kisan योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर लॉगइन करा आणि eKYC ऑप्शनवर क्लिक करा.
आता तुम्हाला Aadhaar Card नंबर, कॅप्चा कोड आणि आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल, तो एंटर करा. अशाप्रकारे तुमची eKYC प्रोसेस पूर्ण होईल.

रेशन कार्डची प्रत असणं आवश्यक
पीएम किसान निधीच्या 13 व्या हप्त्यासाठी रेशन कार्ड खूप आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड द्यावं लागेल. शेतकऱ्यांना रेशन कार्डची हार्ड कॉपी नव्हे तर पीडीएफ कॉपी अपलोड करावी लागेल. त्यासाठी आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जावं लागेल. तसेच तुम्हाला रेशन कार्डची पीडीएफ फाईल बनवावी लागेल आणि तिथे तुमच्या रेशन कार्डची सॉफ्ट कॉपी जमा करावी लागेल. रेशन कार्डची फाईल अपलोड न केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 
 How to do PM Kisan e-KYC online?
Login to the official website of PM Kisan Yojana and click on eKYC option.
Now you have to enter Aadhaar Card number, captcha code and mobile number linked with Aadhaar card.
After that you will get an OTP, enter it. This will complete your eKYC process.
A copy of the ration card is required
Ration card is very necessary for 13th installment of PM Kisan Nidhi. Farmers have to register for the thirteenth installment. Farmers have to give ration card for registration. Farmers have to upload the PDF copy of the ration card and not the hard copy. For that first you have to go to PM Kisan Yojana website. Also you have to create PDF file of ration card and submit soft copy of your ration card there. If the ration card file is not uploaded, the benefit of this scheme cannot be availed.
 

Post a Comment

0 Comments